Bathing by himself

Bathing by himself

Patient bathing by himself – achievement of parents from empowering them.  

Testimonial – Gunjan Sonewane’s Mother

माझी मुलगी गुंजन सोनवणे 1 वर्षा पासुन हातात काहीचपकड़त नवती. आणि राजुल वासा मधे फ़क्त 8 दिवसात तिने डाव्या हाताने स्वता तिच्या पाण्याची छोटी बोटल पकडून पानी पिले . फ़क्त 8 दिवसात एवढा फरक पडला मि ऋणी आहे राजुल वासा थेरपी चा जय हो   Translation: My daughter Gunjan...